• Latest
  • Trending
इतर पक्षांना धक्का देणाऱ्या भाजपमध्येच “रामायण”

इतर पक्षांना धक्का देणाऱ्या भाजपमध्येच “रामायण”

December 25, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

इतर पक्षांना धक्का देणाऱ्या भाजपमध्येच “रामायण”

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक भाजपात मोठा राडा! घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा संताप

नाशिक :  ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे, काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे,माजी महापौर यतीन वाघ, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील,शरद पवार गटाचे नितीन भोसले यांचा आज भाजपात झाला मात्र, त्यावरून भाजपात मोठ्याप्रमाणात असंतोष उफाळून आला आहे. नाशिकमध्ये आज होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे भाजपा आमदार आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला आहे. “प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. मी निवडणूक प्रमुख असून सुद्धा मला पक्षप्रवेशाबाबतब कुठलीही विचारना करण्यात आली नाही,” अशी सोशल मीडियावर पोस्ट करत आमदार देवयानी फरांदे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. देवयानी फरांदे यांच्या विरोधाने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या वादावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांचा संताप आणि मंत्री गिरीश महाजन यांना घेराव गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भाजपामध्ये काम करत आहोत. ऐन निवडणुकीच्यावेळी आमच्या प्रभागात दुसऱ्या पक्षातील नेत्यांना घेऊन त्यांना उमेदवारी दिली जात असल्याने आम्ही नाराज आहोत. याला आमच्या तीव्र विरोध आहे. आम्ही सर्व आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठीशी आहोत. आम्ही फक्त सतरंज्या उचलायला आहोत का?,” असं भाजपाच्या इच्छुक उमेदवार म्हणत आहेत.भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. बाहेरच्या नेत्यांना प्रवेश नकोच अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. दरम्यान, याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

Loading

Previous Post

सेना-मनसे युतीचा जल्लोष करणारा नेता भाजपात !

Next Post

“मनसे” चे इंजिन आता ड्रायव्हरविना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White