सायबर गुन्हेगारीने नागरिक हैराण

मुंबई : अंधेरी परिसरात राहणाऱ्या सोमानी (वय 44) यांनी ऑनलाइन एक लॅम्प मागवला होता मात्र तो येण्यास उशीर झाल्याने त्यांनी गुगल वरून त्या कुरिअर कंपनीचा नंबर शोधत त्यावर फोन केला फोन उचलणाऱ्याने सोमानी यांना त्यांचे पार्सल होल्ड असून ते अन होल्ड करण्यासाठी दोन रुपये पाठवायला सांगितले त्यासाठी त्यांनी लिंक ही पाठवत ते क्लिक करायला सांगितले ज्यामुळे सोमानी यांच्या खात्यातून जवळपास 99 हजार रुपये लंपास करण्यात आले. पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
![]()











