• Latest
  • Trending
नायलॉन मांजा जीवावर उठला !

वेदनादायक, नायलॉन मांजामुळे तरुणाने गमावला जीव

January 14, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

वेदनादायक, नायलॉन मांजामुळे तरुणाने गमावला जीव

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

पोलीस धडक कारवाई करत असताना देखील नायलॉन मांजाचा सर्रास वापर

नाशिक : आज नववर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत उत्साहात साजरा होत असतानाच व नायलॉन मांजावर बंदी असताना देखील पाथर्डी परिसरात नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने दुर्देवाने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची वेदनादायक घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सोनू किशोर धोत्रे (वय २३, राहणार चारणवाडी, देवळाली कॅम्प, नाशिक)

असे नायलॉन मांजामुळे गळा कापून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून आज सकाळी धोत्रे हा पाथर्डी फाटा येथून वडनेर रोड मार्गे दुचाकीवरून जात असताना त्याचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला.यादरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू असल्यामुळे धोत्रे या तरुणाला लागलीच घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस पुढील तपास करीत आहेत. शहरात पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करत अनेकांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे देखील दाखल केले आहेत.

Loading

ShareTweet
Previous Post

नायलॉन मांजा आणि बापांवर गुन्हे दाखल

Next Post

हेमलता पाटील यांचा “कॉग्रेसला” राम-राम ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White