• Latest
  • Trending
“त्यांच्यावर” कडक कारवाई करा, विधानपरिषद उपसभापती

“त्यांच्यावर” कडक कारवाई करा, विधानपरिषद उपसभापती

January 11, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“त्यांच्यावर” कडक कारवाई करा, विधानपरिषद उपसभापती

YOU MAY ALSO LIKE

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे मनपा आयुक्त खत्री यांचे संकेत

नाशिक : नायलॉन मांजामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत असून काल नाशिक येथे झालेल्या घटनेत तरुणाचा गळा चिरून 75 टाके पडले तर दुसऱ्या घटनेत अजून एका तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजामुळे 10 टाके पडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नायलॉन मांजा वापरू नये व साठवणूक करू नये असे निर्देश महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्तालयातील अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची व्हिडीओ पण कॉन्फरन्सिगद्वारे बैठक घेत दिले. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट केली. नायलॉन म्हणजे पर्यावरणीय धोका असून ते पक्षी, प्राणी आणि मानवासाठी धोकादायक असल्याचे खत्री यांनी सांगितले. नायलॉन मांजा वापरण्यांविरुद्ध व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध तसेच विक्री करताना आढळून आल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी होत आहे किंवा मृत्यूमुखी पडत आहे. यादरम्यान आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व नाशिककरांना सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे नुकसान ओळखून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.पतंगाच्या स्पर्धांमध्ये केवळ पारंपारिक कापडाचा मांजा वापरण्याचे आवाहन केले आहे. नायलॉन मांजा विरोधी व्हिडिओ कॉन्फरन्सला मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे पर्यावरण विभाग प्रमुख अजित निकत उपस्थित होते.

Loading

ShareTweet
Previous Post

नायलॉन मांजा जीवावर उठला !

Next Post

आमदाराच्या बॉडिगार्डची “दादागिरी”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White