• Latest
  • Trending
नाशकात ऐन निवडणुकीत ठाकरे गटाचा दे धक्का

नाशकात ऐन निवडणुकीत ठाकरे गटाचा दे धक्का

November 11, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात ऐन निवडणुकीत ठाकरे गटाचा दे धक्का

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

वंचित बहुजन आघाडी व भाजपला खिंडार

नाशिक : एकीकडे नाशकात बोचरी थंडी वाढत असताना विधानसभेच्या निवडणुकीमुळे वातावरण मात्र गरम झाल्याचे चित्र आहे. नाशकात देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी व भाजपला दे धक्का दिला आहे. माजी नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार व भाजपचे विक्रम नागरे यांनी आपल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खा संजय राऊत यांनी दिली. 15 तारखेला उद्धव ठाकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी पवन पवार, विक्रम नागरे त्याचबरोबर भाजपचे काही नगरसेवक ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे राऊत म्हणाले. पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर  तेथिल भाजप पदाधिकारी विक्रम नागरे नाराज होते तर वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हे देवळाली मतदारसंघातून उमेदवारी साठी इच्छुक होते मात्र जिल्हा कार्यकारिणीने वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती कळवल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे .  वंचित कडून त्यांच्यावर कारवाई पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पवन पवार यांना वंचित बहुजन आघाडीने तीन वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले असून, पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. यासंदर्भातील पत्र वंचितचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.

Loading

Previous Post

दिरासोबत मिळून काढला पतीचा काटा

Next Post

मध्य नाशिकसाठी वसंत गिते यांची पंचसूत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White