• Latest
  • Trending

भाजपच्या उद्याच्या यादीत “मध्य” मध्ये ठरणार कोण ?

October 20, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भाजपच्या उद्याच्या यादीत “मध्य” मध्ये ठरणार कोण ?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पुन्हा मिळणार संधी

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली . भाजप कडून 99 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये नाशिक पूर्व या मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्यावर पक्षाने विश्वास टाकत पुन्हा उमेदवारी दिली तर दुसरीकडे पश्चिम मतदारसंघात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी पक्षाची डोखेदुखी वाढवत विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध करत दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडे करत पुन्हा हिरे यांना तिकीट दिल्यास काम करणार नसल्याचा इशारा दिला असताना देखील या वादग्रस्त मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपाने विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यावर विश्वास टाकत त्यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र मध्य मतदार संघाचा उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे याला कारण म्हणजे पश्चिम मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असताना देखील भाजपाने रिस्क घेत तेथिल विद्यमान आमदार हिरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र मध्य मतदारसंघात अडचण नसताना उमेदवारी का जाहीर करण्यात आली नाही हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असून black and white ला मिळालेल्या सूत्रांच्या माहीतीनुसार विधानसभेसाठी भाजपा कडून टप्याटप्याने तीन याद्या जाहीर करण्यात येणार असून उद्या जाहीर होणाऱ्या यादीत मध्य मतदारसंघासाठी विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Loading

Previous Post

नाशिक पूर्व राहुल ढिकले तर पश्चिम सीमा हिरे

Next Post

ठरलं,देवळाली, नाशिक पूर्व, “तुतारीच्या” वाट्याला ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White