• Latest
  • Trending
खड्ड्यांमुळे मृत्यू राहिले बाजूला खेळ रंगला पालकमंत्री पदाचा

खड्ड्यांमुळे मृत्यू राहिले बाजूला खेळ रंगला पालकमंत्री पदाचा

August 4, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

खड्ड्यांमुळे मृत्यू राहिले बाजूला खेळ रंगला पालकमंत्री पदाचा

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

पालकमंत्री पदाचे बॅनर्स भुजबळांनी उतरवले

नाशिक : नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणि खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 निष्पाप नागरिकांचे बळी गेलेले असताना यावर मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे . मुख्य म्हणजे या घटनेला अजून देखील कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नसताना आता पालकमंत्री पदाचा मुद्दा पुढे आल्याने राजकारण तापले असून महायुतीमधील मित्र पक्षांमधील वाद रस्त्यावर आल्याचे चित्र आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरात ठिकठिकाणी फलक उभारून छगन भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली.या बॅनरवर दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा. सर्व सामान्य नाशिककरांच्या मनातील भावना असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले असून शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी हे बॅनर लावल्याची शहरात चर्चा आहे.

कार्यकर्त्यांनी लावलेले पालकमंत्री पदाचे बॅनर्स भुजबळांनी उतरवले भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चार-पाच निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. रस्त्यांच्या बिकट समस्येवर भाष्य करणे म्हणजे ‘मलाच पालकमंत्री करा’ अशी मागणी करणे नव्हे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या नावाचे फ्लेक्स लावले, त्यांच्यापर्यंत मी माझी नापसंती पोहोचवली असून सर्व बॅनर्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनातील जबाबदार अधिकारी व कुंभमेळा प्राधिकरण प्रमुखांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पावसाळ्यात खड्डे बुजवावेत, जेणेकरून अपघात होणार नाहीत आणि वाहतूक कोंडी टळेल.

Loading

Previous Post

नाशिकच्या दिंडोरी,पेठ येथे भूकंप, सुरगाण्यात जमिनीला भेगा, इगतपुरीत डोंगर खचला

Next Post

महाकुंभ तोंडावर असताना असे रिलॅक्स राहून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White