• Latest
  • Trending

फरांदे समर्थक मुंबईतील”सागर” किनारी

October 22, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

फरांदे समर्थक मुंबईतील”सागर” किनारी

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे शक्तिप्रदर्शन, मतदारसंघात कामे मग नाव का टाळलं ?

नाशिक : भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव नसल्याने मध्य नाशिक मधील माजी नगरसेवकांनी, समर्थकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी “सागर” बंगला गाठत आमदार देवयानी फरांदे यांच्या उमेदवारी साठी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना साकडे घातले. नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार असून भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाशिक पूर्व साठी राहुल ढिकले व नाशिक पश्चिम साठी सीमा हिरे या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र सलग दोनदा आमदार राहिलेल्या देवयानी फरांदे यांचे नाव यादीत न आल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला यादरम्यान माजी महापौर सतीश कुलकर्णी, दीपाली कुलकर्णी, ऍड शाम बडोदे स्वाती भामरे, अनिल भालेराव यांच्यासह 21 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत मुळात देवयानी फरांदे यांनी मतदारसंघात कामे केली असताना त्यांचे नाव का टाळण्यात आले असा प्रश्नच विचारण्यात आल्याचे समजते.त्याचबरोबर आता कमी दिवस असताना व उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना आता पर्यायी विचार करणे अशक्य असल्याची देखील शंका यावेळी उपस्थित करण्यात आली. यादरम्यान आमदार देवयानी फरांदे देखील उपस्थित होत्या त्यावर फडणवीस यांनी नक्कीच विचार केला जाईल असेही आश्वासन दिल्याचे समजते.

Loading

Previous Post

दीपक बडगुजर यांच्यावर “मोक्का”चा फास

Next Post

दहावीच्या परीक्षेत अत्यंत महत्वाचा बदल..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White